कोरोना वायरस के बाद अब इबोला वायरस ने दी दस्तक,डब्ल्यूएचओ ने चेतावनी जारी की

जहां पूरी दुनिया अभी कोरोना वायरस लड़ने में लगी हुई हैं और अभी तक उससे उबर भी नहीं पाई थी, वहीं अब इबोला वायरस ने भी डराना शुरू कर दिया है। दुनिया कोरोना वायरस महामारी से अभी उबर भी नहीं पाई थी कि अब इबोला वायरस ने भी दस्तक दे दी है। इबोला वायरस के डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो में छह नए मामले सामने आए हैं, जिसकी पुष्टि स्थानीय स्वास्थ्य अधिकारियों के साथ-साथ डब्ल्यूएचओ ने भी की है। Read More  इम्युनिटी पावर स्ट्रांग करने के लिए करें रोजाना टमाटर का…

Read More

डॉ. हर्ष वर्धन व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 73व्या जागतिक आरोग्य परिषदेत झाले सहभागी कोविड-19 व्यवस्थापनाच्या दिशेने भारताच्या वेळेवर, श्रेणीबद्ध आणि सक्रिय उपाययोजनांवर टाकला प्रकाश

who

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन आज नवी दिल्ली येथे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 73 व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी झाले. जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालकांनी केलेल्या भाषणावर डॉ. हर्ष वर्धन यांनी भारताची दिलेली प्रतिक्रिया खालीलप्रमाणे: “जागतिक आरोग्य परिषदेच्या अध्यक्ष महामहीम केवा बेन, डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस आणि मान्यवर, सर्वप्रथम मी, कोविड-19 मुळे संपूर्ण जगभरात झालेल्या जीवित हानिबाद्द्ल तीव्र शोक व्यक्त करतो. जे लोकं आघाडीवर राहून ही लढाई लढत आहेत त्यांच्या प्रयत्नांबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आम्ही, भारतामध्ये कोविड-19 च्या आव्हानाला राजकीय वचनबद्धतेच्या सर्वोच्च पातळीवर स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More