राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (19 मे 2020) राष्ट्रपती भवनात माजी राष्ट्रपती नीलम संजीवा रेड्डी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. नीलम संजीवा रेड्डी यांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पांजली वाहिली.
नीलम संजीवा रेड्डी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
